ताज्या बातम्या — ताज्या घडामोडी
- NEET पेपरफुटी प्रकरण: सीबीआयने अटक केलेल्या पुण्यातील शिक्षिकेबाबत नवी माहिती समोर.
- मान्सूनची सद्यस्थिती: मान्सून अंदमानात दाखल, तर पुढील आठवड्यात केरळमध्ये पोहोचणार; हवामान विभागाचा अंदाज.
- पंतप्रधान मोदींचा यूएई दौरा: अवघ्या दोन तासांच्या भेटीत यूएईसोबत हजारो कोटींचा तेल-गॅस करार; भारताच्या ऊर्जा सुरक्षेला चालना.
- मानवी क्रौर्याचा कळस: घरभाडे देण्यास असमर्थ असल्याने बापाने पत्नी आणि अल्पवयीन मुलीचा केला सौदा; धक्कादायक घटना उघडकीस.
- भीषण अपघात: मिसिंग लिंकवरील अपघातात गाडीत अडकलेले मृतदेह; बचाव कार्यासाठी पाच तास अथक प्रयत्न.
मुख्य समाचार — ताज़ा ख़बरें
- अल-नीनो का खतरा: भारत में सूखे और बाढ़ की आशंका, मौसम विज्ञानियों ने जताई चिंता।
- पेट्रोल-डीजल के दाम में अगले कुछ हफ्तों में 10 रुपये तक की बढ़ोतरी संभव, रिपोर्ट में खुलासा।
- राजस्थान नीट पेपर लीक: मामले में बड़ा खुलासा, आरोपी के बेटे की संलिप्तता सामने आई।
- पाकिस्तान अपने रक्षा बजट में 100 अरब रुपये की वृद्धि करेगा, भारत के लिए सुरक्षा चुनौतियाँ बढ़ीं।
- इजरायल-लेबनान युद्धविराम 45 दिनों के लिए बढ़ा, गाजा में हमास का शीर्ष सैन्य कमांडर मारा गया।